¡Sorpréndeme!

सकाळ डिजिटल दिवाळी: कथा मैफल - 'आकाशीचा चंद्र नवा' | Sakal Digital Diwali Ank

2021-04-28 91 Dailymotion

''आणि हो कवींना आता 'आकाशीचा चंद्र नवा' मिळाला आणि नवीन चंद्राच्या सौंदर्याची तुलना करणाऱ्या कवितांचा रोजच्या रोज खच पडू लागला. वातावरणातही बदल झाले. दिवसातून दोनदा भरती ओहोटी होऊ लागली...'', श्रीनिवास शारंगपाणी यांची आकाशीचा चंद्र नवा ही कथा 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
(कथा वाचनः मंदार कुलकर्णी)